एकेकाळी सिंगर बनण्याचे स्वप्न होते या अभिनेत्रीचे, लॉकडाउन असा करतेय एन्जॉय, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 04:51 PM2020-04-16T16:51:20+5:302020-04-16T16:51:20+5:30

प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या कॅलेंडर गर्ल्स चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री रूही दिलीप सिंग सध्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

बोल्ड फोटोंमुळे ती चर्चेत येत असते.

नुकताच तिने इंस्टाग्रामवर बिकनीतील फोटो शेअर केला आहे.

या फोटोत तिने समुद्र किनारी ग्रीन व रेड कलरच्या बिकनीतील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत ती ग्लॅमरस अंदाजात पहायला मिळते आहे.

या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की 21 दिवसांच्या लॉकडाउनला सपोर्ट करण्यासाठी जेव्हा मी बाल्कनीत बसले होते.

तिच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.

2011 साली मॉडेलिंग जगतात तिने एन्ट्री केली आणि 2011 साली रूहीने फेमिना मिस इंडिया ईस्टमध्ये सहभाग घेतला होता