दंगल गर्ल फातिमा सना शेख वेस्टर्न आउटफिट इतकीच साडीतही दिसली खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 05:29 PM2021-04-13T17:29:31+5:302021-04-13T17:29:31+5:30

बॉलिवूडची दंगल गर्ल म्हणजेच अभिनेत्री फातिमा सना शेख सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच फातिमाने सोशल मीडियावर ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

लाइट पिंक आणि व्हाइट रंगाच्या साडीतील फातिमा सना शेखचा लूक चाहत्यांना भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फातिमा लवकरच वेबसीरिज अजीब दास्तांसमध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फातिमा सना शेखचा ११ जानेवारी, १९९२ साली हैदराबादमध्ये जन्म झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

फातिमा सना शेखने बॉलिवूडमध्ये बालकलाकार म्हणून करिअरची सुरूवात केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

फातिमा सना शेखने दंगल चित्रपटात गीता फोगटची भूमिका साकारली होती. (फोटो: इंस्टाग्राम)