पुन्हा मीडियाच्या कॅमे-यात कैद झाली दीया मिर्झा, चेह-यावर दिसतोय प्रेग्नंसी ग्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 06:29 PM2021-04-24T18:29:18+5:302021-04-24T18:37:56+5:30

दीया मिर्झा पुन्हा एकदा मीडियासमोर आली यावेळी अतिशय सुंदर दिसत होती. सगळ्यांचं लक्ष तिच्या बेबी बंपकडेच होते.

दीया मिर्झा सध्या तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे.

प्रेग्नेसी दरम्यान सोशल मीडियावर दीया मोठ्या प्रमाणात ऍक्टिव आहे.

दीया देखील प्रेग्नसी दरम्यान तिच्या हटके स्टाईल स्टेटमेंटमुळे प्रभावित करण्याची कोणतीही संधी सोडत नाही.

तिचा प्रत्येक लूकची नेहमीच चर्चा रंगत असते. प्रेग्नंसीदरम्यान दीया अधिक स्टायलिश बनली आहे.

दीयादेखील करिना कपूर आणि अनुष्कानंतर तिची प्रेग्नंसी अधिक ग्लॅमरस करणार असेच दिसतंय.

नुकतेच चेकअपसाठी क्लिनिक बाहेर दिसली दीया मिर्झा.

त्यावेळी बिनधास्त नेहमीप्रमाणे मीडियाला पाहताच तिने पोज दिल्या.

दीया मिर्झाच्या चेह-यावर प्रेग्नंसीमुळे आलेला ग्लो स्पष्ट दिसतोय.

गुड न्यूज जाहीर केल्यापासून ते आतापर्यंत दीयाचे देखील आपले स्टायलिश आणि मोहक अवतार चाहत्यांना पाहायला मिळतोय.