आतापर्यंत दिशा पाटानीचे खूप बोल्ड फोटो पाहिले असतील पण 'या' फोटोंमध्ये काहीतरी खास!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 10:26 AM2020-01-08T10:26:48+5:302020-01-08T13:41:21+5:30

दिशा टानीने नुकताच हिरव्या रंगाच्या गाऊनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये दिशा पाटानी खूपच ग्लॅमरस व स्टनिंग दिसते आहे

'बागी २' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री दिशा पाटानीने आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे रसिकांच्या नजरा तिच्यावर खिळवून ठेवल्या आहेत

इंटरनेट सेन्सेशन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री दिशा पाटानी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते

दिशा पाटानीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे व तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात

दिशा पाटानी सतत तिच्या विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

2020 मध्ये दिशा अनेक सिनेमांत झळकणार असल्याची चर्चा असून यात 'मलंग' हा सिनेमा आघाडीवर आहे

'मलंग' या चित्रपटात दिशा पाटानी, आदित्य रॉय कपूरसह पाहायला मिळणार आहे.