ब्लॅक ड्रेसमध्ये दिशा पटानी दिसली खूप ग्लॅमरस, पहा तिचे स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 04:47 PM2021-02-12T16:47:36+5:302021-02-12T16:47:36+5:30

नुकतेच दिशा पटानीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

ब्लॅक ड्रेसमध्ये दिशा पटानी खूप ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच दिशा पटानीने आगामी चित्रपटाची घोषणा केली. (फोटो: इंस्टाग्राम)

दिशाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिलन रिटर्न्सचा पोस्टर शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या चित्रपटात दिशासोबत जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

त्यानंतर दिशा पटानी सलमान खानसोबत राधे चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर दिशा पटानीचे ४१.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)