कोरोनामुळे अख्खं जग त्रस्त, कलाकार मात्र पार्टी करण्यात व्यस्त, पाहा हे फोटो
Published: February 22, 2021 01:52 PM | Updated: February 22, 2021 02:04 PM
एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये म्हणून वेळीच सावध होण्याचे सरकारने आवाहन केले आहेत. तर दुसरीकडे इतरांसाठी आदर्श ठरणारे सेलिब्रेटींना मात्र कोरोनाचा विसर पडल्याचे जाणवते.