बॉलिवूड अभिनेत्यांना वाटते 'या' गोष्टींची भीती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 06:26 PM2020-03-21T18:26:03+5:302020-03-21T18:34:52+5:30

अजय देवगनला हाताने जेवायचा फोबिया आहे म्हणून तो काट्या चमच्याने जेवणे पसंत करतो.

प्रियांका चोप्राला सुद्धा घोड्याची भीती वाटते.

तनिषा मुखर्जीला लाईव्ह ऑडियंसची भीती वाटते

सोनम कपूरला लिफ्टची भीती वाटते म्हणून ती लिफ्टने न जाता पायऱ्यांनी जाणे जास्त पसंत करते.

बिपाशा बासू कशालाच घाबरत नाही परंतु ती स्वत:च्याच हसण्याला फार घाबरते.

बॉलिवूड किंग शाहरूख खान घोड्याला फार घाबरतो.

अर्जून कपूरला सिलिंग फॉनची फार भीती वाटते.

दीपिका पादुकोणला तसं तर कोणाची भीती वाटत नाही पण सापाला मात्र ती फार घाबरते.

रणबीर कपूरला झुरळांची फार भीती वाटते.

आलिया भट्टला अंधाराची खुप भीती वाटते. ती कधीही सर्व लाईट बंद करुन झोपत नाही.

अभिषेक बच्चनला फळांची भीती आहे. फळ बघताच क्षणी तो तिथून पळ काढतो.

बिपाशा बासू कशालाच घाबरत नाही परंतु ती स्वत:च्याच हसण्याला फार घाबरते.