बोल्ड राधिका आपटेच्या या फोटोंचा सोशल मीडियावर 'जलवा'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 11:31 AM2020-02-12T11:31:40+5:302020-02-12T12:58:35+5:30

राधिका आपटे

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री राधिका आपटे

राधिका आपटेने आपल्या मॉडर्न लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला

या मॉडर्न लुकमध्ये राधिका आपटे खूपच ग्लॅमरस व स्टनिंग दिसते आहे

राधिका आपटेचा बोल्ड अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय

राधिका आपटेने तिच्या सिनेइंडस्ट्रीतील करियरची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीपासून केली आहे

तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव आहे 'घो मला असला हवा'

'घो मला असला हवा' हा चित्रपट २००९ साली रिलीज झाला. या चित्रपटात राधिकाने गावातील सावित्री या महिलेची भूमिका केली होती.

मराठी सिनेमानंतर राधिकाने 'पॅडमॅन', 'अंधाधून' सारख्या बॉलीवूड सुपर हिट चित्रपठात काम केले आहे

घुल', 'लस्ट स्टोरीज', 'सेक्रेड गेम्स' यांसारख्या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत राधिका झळकली. या वेबसीरिजमधे तिच्या कामाचे खूप कौतूक झाले

राधिकाने हिंदी चित्रपटाशिवाय मल्याळम, बंगाली, मराठी आणि तमीळ चित्रपटात काम केलं आहे

सहजसुंदर अभिनय व लक्षवेधी स्टाईल यामुळे राधिकाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली

अभिनेत्री राधिका आपटे सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते

राधिका सतत तिच्या विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते

सोशल मीडियावर राधिकाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे व तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात