Birthday Special: कतरिना कैफचे आतापर्यंत न पाहिलेले असे पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 06:02 PM2020-07-16T18:02:39+5:302020-07-16T18:02:39+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आज 37वा वाढदिवस साजरा करत आहे.

चित्रपटांपासून खऱ्या आयुष्यातही कतरिनाचा अंदाज सारखाच आहे.

कतरिना कैफचा जन्म 16 जुलै, 1983 मध्ये हॉंगकाँगमध्ये झाला आहे.

कतरिना कैफच्या वडिलांचे नाव मोहम्मद कैफ आहे तर आईचे नाव सुजैन आहे.

कतरिनाच्या कुटुंबात एकूण सात भाऊ- बहिणी आहेत. ती चौथ्या नंबरची आहे.

कतरिनाने करियरची सुरूवात मॉडेलिंगपासून केली होती.

2003 साली बूम चित्रपटातून कतरिना कैफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

सलमान खानसोबत कतरिनाने 'मैंने प्यार क्यों किया' या चित्रपटात काम केले. हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर कतरिनाने कधीच मागे वळून पाहिले नाही.