लाइव न्यूज़
 • 02:44 PM

  विद्यार्थीनी, गृहिणी आणि नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन योजना जाहीर करणार. : अजित पवार.

 • 02:39 PM

  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटींची तरतूद : अजित पवार.

 • 02:37 PM

  ठाण्यात 7500 कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेणार : अजित पवार.

 • 02:36 PM

  ठाण्यात 7500 कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेणार

 • 02:36 PM

  समृद्धी महामार्गाचे काम 44% पूर्ण झाले, 500 किमीचा रस्ता 1 मे ला खुला करणार

 • 02:35 PM

  पुणे, नगर, नाशिक 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार, 16139 कोटी मंजूर

 • 02:35 PM

  देशभरात भ्रामक विज्ञानाचे स्तोम माजले आहे. प्रत्येक महसूल विभागात राजीव गांधी विज्ञान केंद्र उभारणार. : अजित पवार.

 • 02:32 PM

  पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार. : अजित पवार.

 • 02:30 PM

  Maratha Reservation : "मोदी सरकारने मराठा समाजाच्या व महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला", काँग्रेसचा घणाघात

 • 02:28 PM

  जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना १२ हजार ९१९ कोटींचा निधी

 • 02:28 PM

  एसटीच्या डिझेल बसेस सीएनजी आणि इलेक्ट्रीक बसमध्ये रुपांतर करणार. : अजित पवार.

 • 02:25 PM

  पूर्व द्रूतगती मार्गाला विलासराव देशमुख यांचे नाव : अजित पवार.

 • 02:24 PM

  पुण्याच्या 8 पदरी रिंगरोडसाठी 24 हजार कोटी लागणार, यावर्षीपासून भूसंपादनाचे काम हाती घेतले जाईल. : अजित पवार.

 • 02:23 PM

  मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय असलेले रेवस-रेडी मार्गासाठी ९५७३ कोटींचा खर्च अपेक्षित. : अजित पवार.

 • 02:21 PM

  निसर्ग चक्रीवादळ आणि राज्यातील आपत्ती पाहून महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची तुकडी कायमस्वरुपी ठेवण्यासाठी केंद्राकडे मागणी. : अजित पवार

All post in लाइव न्यूज़