बिप्पाशाचा हॉट आणि घायाळ करणारा हा अंदाज पाहून चाहते झाले फिदा..!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 05:36 PM2020-01-06T17:36:05+5:302020-01-06T17:54:45+5:30

बॉलिवूडमधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री बिपाशा बासू पती करण सिंह ग्रोवरसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे

समुद्राच्या पाण्याला मॅचिंग निळ्या रंगाची बिकिनी बिपाशाने परिधान केली असल्याचे दिसत आहे

बिपाशा वकरण सुमद्र किनारी सुट्ट्यांचा आनंद लुटताना

समुद्रकिना-यावरील बिपाशा बासूचे हॉट फोटो

बिपाशाचा बोल्ड अंदाज