BIGG BOSSची एक्स कंटेस्टंट सोनाली राऊतचे सेक्सी फोटो पाहून उडेल तुमची झोप

Published: March 30, 2020 03:00 PM2020-03-30T15:00:31+5:302020-03-30T15:04:53+5:30

BIGG BOSS's X Contestant Sonali Raut

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली राऊतने नुकतेच सोशल मीडियावर हॉट फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष विचलित केले आहे.

सोनालीचे हे फोटो पाहून तुमच्या नजरा तिच्यावर खिळून राहतील.

सोनाली नेहमी अधिकृत इंस्टाग्रामवर हॉट व सेक्सी फोटो शेअर करत असते.

सोनाली सलमान खानचा रिएलिटी शो बिग बॉस सीझन 8मध्ये सहभागी झाली होती.

सोनालीचे इंस्टाग्रामवर 11 लाख फॉलोव्हर्स आहेत.

सोनालीने 2014 साली द एक्सपोज चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

त्यानंतर ती ग्रेट ग्रॅण्ड मस्ती चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिची छोटीशी भूमिका होती.

सोनाली सध्या बॉलिवूडमध्ये एक्टिव्ह नाही आहे. मात्र ती फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

तिच्या हॉट फोटोंवर चाहते खूप लाइक्स व कमेंट्स करत असतात.

सोनाली सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!