अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जियाच्या हॉट फोटोंचा इन्स्टाग्रामवर धुमाकूळ, बघाल तर बघतच राहाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 03:27 PM2020-02-29T15:27:33+5:302020-02-29T16:45:51+5:30

जॉर्जिया एंड्रियानी

जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे

फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे

जॉर्जियाने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत

तिच्या बोल्ड फोटोंसाठी इंटरनेटवर अधिराज्य गाजवते.

जॉर्जियाचे सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये नाव आहे

जॉर्जिया तिच्या बोल्ड व ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते

मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान इटालियन मॉडल जॉर्जियाला डेट करतोय आहे

दोघांना अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी आणि पार्टीमध्ये पाहिले जाते

जॉर्जिया व अरबाज दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेर करत असतात

जॉर्जियाने तमीळ वेबसीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे

या वेबसीरिजचे नाव आहे 'करोलिन कामाक्षी' आहे

या सीरिजमध्ये जॉर्जियाने करोलिनची मुख्य भूमिका साकारली आहे

याव्यतिरिक्त जॉर्जिया लवकरच ‘वेलकम टू बजरंगपूर’ या चित्रपटात श्रेयस तळपदेसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

जॉर्जिया सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते

जॉर्जिया सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे

व जॉर्जियाच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात