Photos: अमिषा पटेलच्या ग्लॅमरस फोटोंनी इंस्टाग्रामवर माजवली खळबळ, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 03:31 PM2020-10-01T15:31:51+5:302020-10-01T15:31:51+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर नेहमी अमिषा पटेल आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर अभिनेत्री अमिषा पटेलचे जवळपास ३.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

अमिषाचा पहिला चित्रपट कहो ना प्यार है सुपरहिट झाल्यानंतर घराघरात ती लोकप्रिय झाली होती.(फोटो: इंस्टाग्राम)

अमिषा पटेल आणि तिच्या घरातील वादांमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

चित्रपटांपेक्षा अमिषा पटेल सोशल मीडियावर जास्त सक्रीय आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत डेनिम लूकमध्ये अमिषा पटेल खूप स्टायलिश दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

आपल्या फिटनेसच्या बाबतीत अमिषा खूप जागरूक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)