अमायरा दस्तुरच्या किलर अदांनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, पहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 08:00 AM2020-04-09T08:00:00+5:302020-04-09T08:00:00+5:30

Amayra Dastur

अमायरा दस्तूरने लॉकडाउनमध्ये तिचे स्पेशल फोटो शेअर केले आहेत.

अमायराच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे

या फोटोंमध्ये अमायरा खूप ग्लॅमरस दिसते आहे.

या फोटोतून अमायराने तिच्या किलर अदांतून रसिकांना भुरळ पाडली आहे.

अमायराच्या कातिल अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.

अमायराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती मेड इन चायनामध्ये दिसली होती.

अमायरा ट्रेडिशनल आऊटफिटमध्येदेखील खूप सुंदर दिसते.

अमायरा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे