लग्नाला जात असताना अभिनेता वरुण धवनच्या कारला अपघात; सारे सुखरूप
Published: January 24, 2021 10:07 AM | Updated: January 24, 2021 10:14 AM
Actor Varun Dhawan's wedding : बॉलीवुडचा अभिनेता वरुण धवन त्याची बालमैत्रिण फॅशन डिझायनर नताशा दलाल हे आज लग्नबेडीत अडकणार आहेत. शनिवारी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला.