बोल्डनेसची हद्दपार! सलमानच्या भाचीचे हॉट फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 12:03 PM2021-09-17T12:03:38+5:302021-09-17T14:01:27+5:30

Alizeh agnihotri: अलिकडेच अलीजेने एका ज्वेलरीसाठी फोटोशूट केलं होतं. तेव्हापासून तिच्या सौंदर्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या कुटुंबातील निम्म्याहून अधिक जण कलाविश्वात सक्रीय आहे.

सलमानच्या वडिलांपासून ते भावंडांपर्यंत अनेकांनी कलाविश्वात नशीब आजमावलं आहे. त्यानंतर आता सलमानची भाचीदेखील लवकरच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

सध्या सोशल मीडियावर सलमानची भाची अलीजे अग्निहोत्री हिचे फोटो व्हायरल होत आहेत.

अलीजे ही सलमानची मोठी बहीण अलविरा आणि निर्माता अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली अलीजे अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.

अलीजे सोशल मीडियावर लोकप्रिय असून तिचा मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

अलीजे लवकरच कलाविश्वात पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अलिकडेच तिने एका ज्वेलरीसाठी फोटोशूट केलं होतं. तेव्हापासून तिच्या सौंदर्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

अलीजे लवकरच कलाविश्वात पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अलीजेला फिरण्याची प्रचंड आवड असून अनेकदा ती वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत असते.

अलीजेला प्राण्यांची विशेष आवड आहे.

अलीजेच्या आग्रहास्तवर तिच्या आजीने म्हणजेच सलमानच्या आईने फोटोसाठी खास पोझ दिली आहे.