वयाची चाळीशी पूर्ण केली अभिनेत्री रिया सेनने, फोटो बघून येणार नाही वयाचा अंदाज
Published: January 25, 2021 01:04 PM | Updated: January 25, 2021 01:08 PM
करियरच्या सुरुवातीपासूनच रियाकडे सेक्सी अभिनेत्री म्हणूनच पाहिलं गेलं आणि त्याप्रकारच्या भूमिका तिला मिळत गेल्या. या अभिनेत्रीचं खासगी जीवनही तितकंच वादग्रस्त राहिलं.