Zee Marathi Gaurav Awards: झी मराठी गौरव पुरस्कारात यांनी मारली बाजी... वाचा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 01:02 PM2019-04-03T13:02:22+5:302019-04-03T13:10:42+5:30

झी मराठी गौरव पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात मराठीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली.

zee marathi gaurav awards 2019 winners | Zee Marathi Gaurav Awards: झी मराठी गौरव पुरस्कारात यांनी मारली बाजी... वाचा संपूर्ण यादी

Zee Marathi Gaurav Awards: झी मराठी गौरव पुरस्कारात यांनी मारली बाजी... वाचा संपूर्ण यादी

Next
ठळक मुद्देअनेकांनी या सोहळ्यात दमदार परफॉर्मन्स सादर केले. या पुरस्कार सोहळ्यात गेल्या वर्षांतील अनेक चित्रपटांना, कलाकारांना, तंत्रज्ञांनाना गौरवण्यात आले. 

झी मराठी गौरव पुरस्कार सोहळ्यात कोणता चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरणार? कोणत्या नायक, नायिकेच्या गळ्यात पुरस्काराची विजयी माळ पडणार? सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोण पटकावणार? असे उत्सुकतापूर्ण प्रश्न सर्वांच्या मनात असतात. याची उत्तरे नुकतीच प्रेक्षकांना मिळाली आहेत. प्रेक्षकांचा आवडता झी मराठी गौरव पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात मराठीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. तसेच अनेकांनी या सोहळ्यात दमदार परफॉर्मन्स सादर केले. या पुरस्कार सोहळ्यात गेल्या वर्षांतील अनेक चित्रपटांना, कलाकारांना, तंत्रज्ञांनाना गौरवण्यात आले. 

पाहूया कोणी मारली झी मराठी गौरव पुरस्कार सोहळ्यात बाजी 
सर्वोत्कृष्ट वेशभूषा
नचिकेत बर्वे
डॉ. काशिनाथ घाणेकर

सर्वोत्कृष्ट रंगभूषा
विक्रम गायकवाड
डॉ. काशिनाथ घाणेकर

सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक
सुमित्रा भावे
दिठी

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक
डॉ. किशू पाल, उमेश जाधव, सुबोध आरेकर, प्राची शैलेश, प्रकाश घाडगे
मेनका उर्वशी

सर्वोत्कृष्ट संकलन
अपूर्वा मोतीवाले सहाय, आशिष म्हात्रे
ये रे ये रे पैसा

सर्वोत्कृष्ट छायाचित्रण
धनंजय कुलकर्णी
दिठी

सर्वोत्कृष्ट ध्वनीरेखाटन
गणेश फके, पियूष शहा
दिठी

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
अद्वैत नेमलेकरे
नाळ

सर्वोत्कृष्ट संगीतकार
सायली खरे
न्यूड

सर्वोत्कृष्ट गायिका
सायली खरे
न्यूड (दिस येती)

सर्वोत्कृष्ट गायक
जयतीथ मेवुंडी
पुष्पक विमान (देह पांडुरंग)

सर्वोत्कृष्ट गीतकार
सायली खरे (दिस येती)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार
श्रीनिवास पोकळे
नाळ

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता 
सक्षम कुलकर्णी
झिपऱ्या

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
देविका दफ्तरदार
नाळ

सर्वोत्कृष्ट संवाद
नागराज मंजुळे 
नाळ

सर्वोत्कृष्ट पटकथा
सुधाकर रेड्डी यंक्कटी
नाळ

सर्वोत्कृष्ट अभिनेता
ओम भूतकर
मुळशी पॅटर्न

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 
कल्याणी मुळ्ये
न्यूड

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
सुधाकर रेड्डी यंक्कटी
नाळ

सर्वोत्कृष्ट चित्रपट 
नाळ

सिग्राम इंपिरियल ब्लू सुपरहिट म्युझिक सीडीस् सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष
ओम भूतकर

लक्स गोल्डन ब्युटी अॅवॉर्ड
सोनाली कुलकर्णी

गार्निअर ब्लॅक नॅचरल प्रस्तुत मोस्ट नॅचरल परफॉर्मर ऑफ द इयर
वैदही परशुरामी

मराठी पाऊल पडते पुढे पुरस्कार
सिद्धार्थ जाधव

जीवन गौरव पुरस्कार
प्रभाकर जोग

Web Title: zee marathi gaurav awards 2019 winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app