Smita Gondkar Hot Bikini Look Make You Crazy | स्मिता गोंदकरच्या बिकीनीतील फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा, पाहा तिचा हा खास अंदाज
स्मिता गोंदकरच्या बिकीनीतील फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा, पाहा तिचा हा खास अंदाज

 'पप्पी दे पारुला' म्हणत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत स्मिताने सा-यांची मनं जिकंली आहेत. स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. 


कायमच विविध अंदाजात पद्धतीचे फोटोशूट करताना दिसून येते.  सध्या स्मिता  सोशल मीडियावरील ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या पोस्ट केलेले फोटो  सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. विशेष म्हणजे स्मिताने बिकीनी परिधान करत हे फोटोशूट केले आहे. तिच्या या अंदाजावर नेटकरी फिदा झालेत. या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू झाला आहे.  बिकीनी फोटोमुळे स्मिता नेटकऱ्यांना घायाळ करत आहे. बिकीनीतही ती  बिनधास्तपणे वावरतानाचा फोटोही तितकाच मादक आहे. 


विविध फोटोशूटमधून स्मिताने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. आता या फोटोशूटलाही तिच्या चाहत्यांची भरघोस पसंती मिळत आहे. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्मिताचा हा फोटो काहीसा वेगळा ठरतो आहे.  


बिग बॉस मराठी या रिएलिटी शोमधून ती लोकप्रिय झाली.  तिला नेहमी वेगवेगळ्या भूमिका व गोष्टी करायला आवडतात.कलाकारांनी स्वतःमध्ये बदल करत नवनवीन गोष्टी करायला पाहिजेत. माझे तर हॉलिवूडमध्ये काम करायचे स्वप्न आहे. हे माझे खूप आधीपासूनचे स्वप्न आहे आणि लवकरच मी खूप मेहनत करून आणि प्रामाणिकपणे काम करून हे स्वप्न सत्यात पूर्ण करणार आहे. '


Web Title: Smita Gondkar Hot Bikini Look Make You Crazy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.