Ketaki Mategaonkar : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिने नुकतेच संगीतकार ए.आर. रहमान यांच्यासोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या भेटीमुळे केतकीसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला आहे. ...
‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या नाटकाच्या रविवारी (२३ डिसेंबर) ठाणे येथील पार पडलेल्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. नाटकातील एका प्रसंगामध्ये कलाकार श्रेयस जोशी आणि वैभव रंधवे यांच्या जुगलबंदीला प्रेक्षकांनी वन्समोअर अशी दाद दिली. ...