हम भी किसे कम नही म्हणत मराठी अभिनेत्रीही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीत. अगदी बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असेच  बोल्ड फोटोशुट मराठीतल्या अभिनेत्रींनीही केले आहेत. यात आघाडीवर आहे अभिनेत्री आणि मॉडेल निकीता गोखले. इन्स्टाग्रामवर नजर टाकली तर तुम्हाला निकीताच्या एक से बढकर एक फोटोशूट पाहायला मिळतील. फोटोशूटच्या बाबतीत निकीता बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही टाकते मागे. त्यामुळे कियारा अडवाणीचे फोटोशूटही निकीताच्या फोटोशूट समोर पडते फिके.  

 

बोल्ड आणि सेक्सी फोटोशूटच्या कॅटेगरीत दुसरे नाव येते ते म्हणजे सुकन्या काळणचे. काही दिवसांपूर्वीच तिने फोटोशूट केले. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच सा-यांच्या भूवयाच उंचावल्या होत्या. कारण यात सुकन्या चक्क  टॉपलेस झाल्याचे पाहायला मिळाले. या फोटोशूटचीही तुफान चर्चा झाली. सुकन्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे टॉपलेस फोटोशुटमधले काही फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 

मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणजे उर्मिला कानिटकर-कोठारे. मुलगी जिजाच्या जन्मापासून उर्मिला मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण अधूनमधून ती जाहिरातींमध्ये झळकतेय.शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. मध्यंतरी तिनेही टॉपलेस फोटोशूट करत सा-यांची वाहवा मिळवली होती.


 

Web Title: Not Only Kiara Advani Sukanya Kalan's burning topless photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.