अभिनेत्री दीप्ती सती सोशल मीडियावर सक्रीय असून सोशल मीडियावर तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो. तिचे हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिचा हा अंदाज तिच्या फॅन्सनादेखीस चांगलाच भावतो.

दीप्तीने तिचे बोल्ड आणि हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दीप्ती ग्लॅमरस दिसतेय. दीप्तीच्या या फोटांवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले. इतकेच नाही तर या चित्रपटात दीप्ती बोल्ड  व ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली. इतकेच नाही तर ती या चित्रपटात बिकनीमध्ये देखील दिसली. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती. या सिनेमासाठी दीप्तीची निवड 96 मुलींच्या ऑडिशन्समधून झाली होती.  

'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटात दिप्ती सतीसोबत अभय महाजन मुख्य भूमिकेत होता. 
 


Web Title: Deepti sati share her bold and glamorous photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.