Priyanka chopra and nick jonas announce oscar 2021 nominations see list | Oscars 2021: प्रियंका आणि निकने जाहिर केलं ऑस्कर नॉमिनेशन, या सिनेमांना मिळालं नामांकन

Oscars 2021: प्रियंका आणि निकने जाहिर केलं ऑस्कर नॉमिनेशन, या सिनेमांना मिळालं नामांकन

जगातील सर्वात लोकप्रिय ऑस्कर अवॉर्ड 2021चं  नॉमिनेशन जाहिर करण्यात आलं. यात २३ वेवगेगळ्या विभागात नामांकन जाहिर झालं आहे.  93 व्या ऑस्कर अवॉर्ड नॉमिनेशन देसीगर्ल प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनसनं केलं. जगातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे ऑस्कर पुरस्कार सोहळा उशीरा होत आहे. हा सोहळा फेब्रुवारीत पार पडतो. मात्र यावेळी हा पुरस्कार २६ एप्रिलला होणार आहे.  प्रियंका चोप्रा आणि राजकुमार राव यांच्या द व्हाइट टायगर'ला सर्वोत्कृष्ट लेखनसाठी नॉमिशनेशन मिळालं आहे.  


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

मारिया बकलोवा -  Borat Subsequent Moviefilm
ग्लेन क्लोज - Hillbilly Elegy
ओलिव्हिया कोलमन - The Father
युन यू-जंग -  Minari

 

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
साशा बॅरन कोहेन - The Trial of the Chicago 7
डॅनियल कालूया -  Judas and the Black Messiah
लेस्ली ओडम जूनियर - One Night in Miami
पॉल राची -  Sound of Metal
लॅकिथ स्टॅनफिल्ड - Judas and the Black Messiah

बेस्ट डॉक्यूमेंट्री फीचर
कलेक्टिव्ह 
क्रिप कँप
माय ऑक्टोपस टीचर
टाईम

सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट 
कोलेट
A Concerto Is a Conversation
डू नॉट स्प्लिट
हंगर वार्ड
अ लव्ह सॉन्ग फॉर लताशा

बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म
अनदर राऊंड
बेटर डेज
कलेक्टिव्ह 
द मॅन हू सोल्ड हिज स्कीन
Quo Vadis, Aida?

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 
व्हायोला डेव्हिस- – Ma Rainey’s Black Bottom
एन्ड्रा डे  -  The United States vs Billie Holiday
व्हेनेसा किर्बी  -  Pieces of a Woman
फ्रान्सिस मॅकडॉर्मांड -  Nomadland
कॅरी मुलिगन -  Promising Young Woman

सर्वोत्कृष्ट अभिनेता
रिज अहमद - Sound of Metal
चॅडविक बोसमैन- Ma Rainey’s Black Bottom
अँथनी हॉपकिन्स - अँथनी हॉपकिन्स
गॅरी ऑल्डमॅन-  Mank
स्टीव्हन युन - Minari


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Priyanka chopra and nick jonas announce oscar 2021 nominations see list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.