कार्यकर्ता ते अभिनेता..!
By Admin | Updated: March 26, 2015 23:20 IST2015-03-26T23:20:36+5:302015-03-26T23:20:36+5:30
वीरा साथीदार हे नाव अभिनेता म्हणून ओळखीचे वाटते का? नसणारच, कारण या व्यक्तीने आतापर्यंत कधीच अभिनय केला नव्हता

कार्यकर्ता ते अभिनेता..!
वीरा साथीदार हे नाव अभिनेता म्हणून ओळखीचे वाटते का? नसणारच, कारण या व्यक्तीने आतापर्यंत कधीच अभिनय केला नव्हता. पण ‘कोर्ट’ या चित्रपटाचा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याने, मुळातले विद्रोही चळवळीतले हाडाचे कार्यकर्ते असलेल्या वीरांना थेट नागपूरहून हुडकून काढले. मी जसा माझ्या
आयुष्यात जगतो तसाच कॅमेऱ्यासमोर वावरलो, असे म्हणणारे वीरा साथीदार आता अभिनयाच्या कोर्टात दाखल झाले आहेत.