Without Makeup अशा दिसतात प्रियांका चोप्रा,कॅटरिना कैफ,दीपिका पादुकोण या अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 18:43 IST2017-03-30T13:00:27+5:302017-03-30T18:43:36+5:30
सिनेमा असो किंवा एखादा इव्हेंट. सुंदर दिसण्यासाठी बॉलीवुडच्या या अभिनेत्री स्वतःच्या मेकअपवर बरीच मेहनत घेतात.या अभिनेत्रींच्या सौंदर्यांवर कित्येक जण ...
.jpg)
Without Makeup अशा दिसतात प्रियांका चोप्रा,कॅटरिना कैफ,दीपिका पादुकोण या अभिनेत्री
स नेमा असो किंवा एखादा इव्हेंट. सुंदर दिसण्यासाठी बॉलीवुडच्या या अभिनेत्री स्वतःच्या मेकअपवर बरीच मेहनत घेतात.या अभिनेत्रींच्या सौंदर्यांवर कित्येक जण घायाळ होतात.त्यांचं हे सौंदर्य... अदा... लूक्स पाहून त्यांच्यासारखं सुंदर दिसावं असं अनेकांना वाटतं.मात्र रिल आणि चमचमत्या दुनियेतल्या या अभिनेत्री रियल लाइफमध्ये मेकअपविना कशा दिसतात याची अनेकांना उत्सुकता असते.
![]()
आता तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत मेकअपविना अभिनेत्रींचा अवतार....सोनम कपूर... फॅशनिस्टा अशी सोनमची ओळख... फॅशनबाबत काटेकोर असलेली सोनम... मेकविना तिचा अवतार मात्र थोडा निराळाच... फॅन्सना तिचा हा रियल अवतार मात्र फारसा भावणार नाही.
![]()
प्रियांका चोप्रा... देसी गर्लच्या अदांवर सारेच घायाळ.मात्र पिग्गी चॉप्सचा मेकअपविना अवतार पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल की हीच का आपली प्रियांका... बीचवर गेलेल्या अनेकांप्रमाणे तिची स्कीन तुम्हाला पाहायला मिळेल.
![]()
करीना कपूर-खान... बेगम करीना... कुणालाही मोहात पाडेल असे बेबोचं सौंदर्य...मात्र मेकअपविना करिनाचा हा अवतार पहा... तिचा हा अवतार साधा वाटत असला तरी गोरीपान बेबो कुणालाही भुरळ घालेल...
![]()
कॅटरिना कैफ... इंग्लिश मेम.. मेकअप असो किंवा नसो कॅटचा अंदाज कायम सारखाच असतो... तिच्या स्टाईल आणि सौंदर्यात फारसा फरक तुम्हाला जाणवणार नाही...
![]()
ज्या अभिनेत्रींना मेकअप असो किंवा नसो त्याचा जराही फरक पडत त्यात आणखी एक नाव म्हणजे दीपिका पादुकोण... विना मेकअपसुद्धा दीपिका तितकीच चीअरफुल असल्याचं दिसून आलंय.मेकअपमुळं या अभिनेत्रींचा रुपेरी पडद्यावर जणू काही नूरच पालटतो... काजोल, कंगणा, सोहा, मनिषा, करिश्मा.. अशा कितीतरी अभिनेत्रीचा रिल लाइफ आणि रियल लाइफ अवतार निराळा आहे...