लग्न करेन तेव्हा सांगेनच!

By Admin | Updated: February 14, 2015 23:09 IST2015-02-14T23:09:03+5:302015-02-14T23:09:03+5:30

क्रिकेटर हरभजन सिंगसोबतच्या लग्नाच्या वृत्ताबाबत नुकताच अभिनेत्री गीता बसराने मोठा खुलासा केला आहे. हरभजनसोबत लग्न केल्याचे वृत्त खरे नसून अफवा असल्याचे तिने स्पष्ट केले.

When you get married, do not tell! | लग्न करेन तेव्हा सांगेनच!

लग्न करेन तेव्हा सांगेनच!

क्रिकेटर हरभजन सिंगसोबतच्या लग्नाच्या वृत्ताबाबत नुकताच अभिनेत्री गीता बसराने मोठा खुलासा केला आहे. हरभजनसोबत लग्न केल्याचे वृत्त खरे नसून अफवा असल्याचे तिने स्पष्ट केले. मी लग्न करेन तेव्हा सांगनेच, असेही गीता बसराने सांगितलं. लवकरच ‘सेकंड हँड हसबंड’ या चित्रपटातून गीता चाहत्यांच्या भेटीला येणारेय. या चित्रपटात ती पंजाबी मूलीची भूमिका साकारतेय.

Web Title: When you get married, do not tell!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.