Filmy Stories 'मिर्झापूर' वेबसीरिज चांगलीच गाजली. या वेबसीरिजमधील अभिनेत्याने खूप वर्षांनी दाढी करुन त्याचा चेहरामोहरा बदलून टाकलाय ...
The Royals : 'द रॉयल्स' या थ्रिलर वेब सीरिजमध्ये अनेक सेलिब्रिटी दिसणार आहेत. नुकतीच या सीरिजची झलक पाहायला मिळाली आहे. ...
11:11 Series : राघव जुयाल, कृतिका कामरा आणि धैर्य कारवा अभिनीत 'ग्यारह ग्यारह' ही कलाकृती सध्याच्या पार्श्वभूमीवर युग आर्य (राघव जुयाल) या तरुण पोलिस अधिकाऱ्याच्या कथेवर आधारित आहे. ...
सलीम खान-जावेद अख्तर या लेखक जोडीवर आधारीत 'अँग्री यंग मॅन' वेबसीरिजचा प्रोमो रिलीज झालाय (angry yong man) ...
२०२४ च्या मोस्ट वॉच वेबसीरिजमध्ये गावातील मातीशी जोडलेल्या एका वेबसीरिजने अव्वल क्रमांक पटकावला आहे. ही वेबसीरिज तुम्ही पाहिली नसेल तर नक्की बघा. ...
'हीरामंडी' मुळे संजीदा शेख चर्चेत आली आहे. ...
आज अभिनेत्री २५ वा वाढगिवस साजरा करत आहे. ...
कंदहार विमान अपहरण ही घटना भारतीय इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ...
पुण्याचा धावपटूचा सहभाग असलेली नवी डॉक्यूमेंट्री जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे ...
'पंचायत' वेबसीरिज गाजवणाऱ्या दुर्गेश कुमारने मुंबईत स्वतःचं घर घेतलं असून लोकांनी त्याचं अभिनंदन केलंय (panchayat 3) ...