विराट ‘बॉम्बे वेलव्हेट’मध्ये?

By Admin | Updated: April 28, 2015 23:04 IST2015-04-28T23:04:46+5:302015-04-28T23:04:46+5:30

रणबीर कपूर, करण जोहर आणि अनुष्का शर्मा अशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या ‘बॉम्बे वेलव्हेट’मधून विराट कोहली मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय.

Virat in 'Bombay Velvet'? | विराट ‘बॉम्बे वेलव्हेट’मध्ये?

विराट ‘बॉम्बे वेलव्हेट’मध्ये?

रणबीर कपूर, करण जोहर आणि अनुष्का शर्मा अशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या ‘बॉम्बे वेलव्हेट’मधून विराट कोहली मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय. विराटचे पात्र त्याच्या खऱ्या आयुष्यावर आधारित असून अनुष्कासोबत त्याचे रोमँटिक सीन्स असल्याची जोरदार चर्चा बॉलीवूडमध्ये रंगतेय. याविषयी अधिकृत घोषणा झाली नसली तरी विराटच्या या नव्या इनिंगबाबत सगळेच उत्सुक आहेत.

Web Title: Virat in 'Bombay Velvet'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.