मालवणच्या समुद्र किनारपट्टीवर ‘तारली’चा बंपर धमाका काय ते पाहा हा वीडियो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 16:06 IST2017-12-15T16:01:42+5:302017-12-15T16:06:08+5:30
कोकण किनारपट्टीवर ओखी वादळाने मच्छी मारांच्या नाकी दम आणले होते. रविवारी मच्छीमारांनी पुन्हा नव्या उमेदीने मच्छीमारीस प्रारंभ केला. त्याचदरम्यान, ...
कोकण किनारपट्टीवर ओखी वादळाने मच्छी मारांच्या नाकी दम आणले होते. रविवारी मच्छीमारांनी पुन्हा नव्या उमेदीने मच्छीमारीस प्रारंभ केला. त्याचदरम्यान, सकाळी मालवण किनारपट्टीवर नारायण तोडणकर यांच्या रापणीला 200 खंडी तारली बंपर स्वरुपात आढळून आली.