Next

Sayali Sanjeev's Tattoo Viral | सायलीने पायावर काढलेल्या टॅटूवर चाहत | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 17:08 IST2021-09-03T17:08:25+5:302021-09-03T17:08:41+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सायली संजीवने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. सायली संजीव सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. सायलीने नुकताच एक टॅटू आपल्या पायावर काढला आहे. तिचा टॅटू पाहून चाहते खूप नाराज झाले आहेत.