Next

ती सध्या काय करते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 12:35 IST2016-12-06T15:57:54+5:302016-12-07T12:35:58+5:30

सतीश राजवाडे दिग्दर्शित 'ती सध्या काय करते' या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे झळकणार असल्याने या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढली आहे. या सिनेमात अभिनयसोबत गायिका आर्या आंबेकरदेखील झळकणार आहे. आर्या आणि अभिनयचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. शिवाय सिनेमात अंकुश आणि तेजश्रीची हटकी जोडीदेखील दिसणार आहे. सिनेमात रोमँटीक कथा पाहायला मिळणार आहे.

सतीश राजवाडे दिग्दर्शित 'ती सध्या काय करते' या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे झळकणार असल्याने या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढली आहे. या सिनेमात अभिनयसोबत गायिका आर्या आंबेकरदेखील झळकणार आहे. आर्या आणि अभिनयचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. शिवाय सिनेमात अंकुश आणि तेजश्रीची हटकी जोडीदेखील दिसणार आहे. सिनेमात रोमँटीक कथा पाहायला मिळणार आहे.सतीश राजवाडे दिग्दर्शित 'ती सध्या काय करते' या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे झळकणार असल्याने या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढली आहे. या सिनेमात अभिनयसोबत गायिका आर्या आंबेकरदेखील झळकणार आहे. आर्या आणि अभिनयचा पहिलाच मराठी सिनेमा आहे. शिवाय सिनेमात अंकुश आणि तेजश्रीची हटकी जोडीदेखील दिसणार आहे. सिनेमात रोमँटीक कथा पाहायला मिळणार आहे.