बघतोस काय मुजरा कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 15:36 IST2017-01-07T15:36:49+5:302017-01-07T15:36:49+5:30
महाराष्ट्रातले गड किल्ल्यांची झालेली दुरावस्था तर दुसरीकडे परदेशात इंग्रजांनी जतन केलेल्या त्यांच्या ऐतिहासिक वास्तू यांच्यामधला फरक दाखवणारा हा सिनेमा आहे.सिनेमाचे काही शूट लंडनमध्येही करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हेमंत ढोमेने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा आहे.
महाराष्ट्रातले गड किल्ल्यांची झालेली दुरावस्था तर दुसरीकडे परदेशात इंग्रजांनी जतन केलेल्या त्यांच्या ऐतिहासिक वास्तू यांच्यामधला फरक दाखवणारा हा सिनेमा आहे.सिनेमाचे काही शूट लंडनमध्येही करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हेमंत ढोमेने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा आहे.महाराष्ट्रातले गड किल्ले यांची सध्या झालेली दुरावस्था तर दुसरीकडे इंग्रजांनी जतन केलेल्या त्यांच्या ऐतिहासिक वास्तू अशामुद्द्यांना सिनेमाच्या माध्यमातून हात घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हेमंत ढोमेने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा आहे.