Next

अशी केली ऋतुजा बागवेने दिवाळीची शॉपिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 15:50 IST2017-10-16T10:20:49+5:302017-10-16T15:50:49+5:30

रिअल लाइफमध्ये फॅशनच्या विविध प्रकारच्या नवनवीन स्टाईल अभिनेत्री ऋतुजा बागवेला ट्राय करायला आवडतात. त्यामुळेच तिने नुकतेच खास दिवाळी निमित्त काही तरी हटके स्टाईलच्या कपड्यांची शॉपिंग केली आहे.

रिअल लाइफमध्ये फॅशनच्या विविध प्रकारच्या नवनवीन स्टाईल अभिनेत्री ऋतुजा बागवेला ट्राय करायला आवडतात. त्यामुळेच तिने नुकतेच खास दिवाळी निमित्त काही तरी हटके स्टाईलच्या कपड्यांची शॉपिंग केली आहे.रिअल लाइफमध्ये फॅशनच्या विविध प्रकारच्या नवनवीन स्टाईल अभिनेत्री ऋतुजा बागवेला ट्राय करायला आवडतात. त्यामुळेच तिने नुकतेच खास दिवाळी निमित्त काही तरी हटके स्टाईलच्या कपड्यांची शॉपिंग केली आहे.