ती आणि इतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2017 15:55 IST2017-07-01T10:25:09+5:302017-07-01T15:55:09+5:30
सायलेन्स इज नॉट ऍन ऑप्शन म्हणजेच शांत बसणं हा काही पर्याय नाही. या टॅगलाईनवरुन या सिनेमाचा विषय आक्रमक असून कथा रोमांचक असल्याचं वाटत आहे. तसंच पोस्टरवरुन या सिनेमातून महिलांच्या विषयाला हात घातल्याचंही बोललं जात आहे.
सायलेन्स इज नॉट ऍन ऑप्शन म्हणजेच शांत बसणं हा काही पर्याय नाही. या टॅगलाईनवरुन या सिनेमाचा विषय आक्रमक असून कथा रोमांचक असल्याचं वाटत आहे. तसंच पोस्टरवरुन या सिनेमातून महिलांच्या विषयाला हात घातल्याचंही बोललं जात आहे.सायलेन्स इज नॉट ऍन ऑप्शन म्हणजेच शांत बसणं हा काही पर्याय नाही. या टॅगलाईनवरुन या सिनेमाचा विषय आक्रमक असून कथा रोमांचक असल्याचं वाटत आहे. तसंच पोस्टरवरुन या सिनेमातून महिलांच्या विषयाला हात घातल्याचंही बोललं जात आहे.