Next

मुरांबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 17:37 IST2017-06-02T12:07:02+5:302017-06-02T17:37:02+5:30

अमेय वाघ (आलोक) आणि मिथिला पालकर (इंदू) या दोघांनी चित्रपटाभर चांगली अदाकारी पेश करत चित्रपटाला फ्रेशनेस बहाल केला आहे. प्रेम, ब्रेक-अप, करिअर अशा गुंत्यात अडकलेला आलोक, अमेयने त्याच्या स्टाईलने रंगवला आहे.

अमेय वाघ (आलोक) आणि मिथिला पालकर (इंदू) या दोघांनी चित्रपटाभर चांगली अदाकारी पेश करत चित्रपटाला फ्रेशनेस बहाल केला आहे. प्रेम, ब्रेक-अप, करिअर अशा गुंत्यात अडकलेला आलोक, अमेयने त्याच्या स्टाईलने रंगवला आहे.अमेय वाघ (आलोक) आणि मिथिला पालकर (इंदू) या दोघांनी चित्रपटाभर चांगली अदाकारी पेश करत चित्रपटाला फ्रेशनेस बहाल केला आहे. प्रेम, ब्रेक-अप, करिअर अशा गुंत्यात अडकलेला आलोक, अमेयने त्याच्या स्टाईलने रंगवला आहे.