Next

लपाछपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2017 10:48 IST2017-07-01T05:18:10+5:302017-07-01T10:48:10+5:30

विशाल फुरिया लिखित आणि दिग्दर्शित 'लपाछपी' हा सिनेमा येत्या १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 'लपाछपी' या सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यापूर्वी या सिनेमाने अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये आपले नशीब आजमावले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण १५ पुरस्कारांवर या सिनेमाने मोहर उमटवली आहे.

विशाल फुरिया लिखित आणि दिग्दर्शित 'लपाछपी' हा सिनेमा येत्या १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 'लपाछपी' या सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यापूर्वी या सिनेमाने अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये आपले नशीब आजमावले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण १५ पुरस्कारांवर या सिनेमाने मोहर उमटवली आहे.विशाल फुरिया लिखित आणि दिग्दर्शित 'लपाछपी' हा सिनेमा येत्या १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 'लपाछपी' या सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यापूर्वी या सिनेमाने अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये आपले नशीब आजमावले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण १५ पुरस्कारांवर या सिनेमाने मोहर उमटवली आहे.