एफ. यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 17:49 IST2017-06-02T12:19:05+5:302017-06-02T17:49:05+5:30
मैत्रीला जागणाऱ्या मित्रांचे जे चित्र डोळ्यांसमोर येते, त्याला ही कथा अपवाद ठरलेली नाही. विविध प्रसंगांची बांधणी करत मैत्रीची युथफूल गोष्ट मांडण्याचा प्रयत्न सिनेमातून करण्यात आला आहे.
मैत्रीला जागणाऱ्या मित्रांचे जे चित्र डोळ्यांसमोर येते, त्याला ही कथा अपवाद ठरलेली नाही. विविध प्रसंगांची बांधणी करत मैत्रीची युथफूल गोष्ट मांडण्याचा प्रयत्न सिनेमातून करण्यात आला आहे.मैत्रीला जागणाऱ्या मित्रांचे जे चित्र डोळ्यांसमोर येते, त्याला ही कथा अपवाद ठरलेली नाही. विविध प्रसंगांची बांधणी करत मैत्रीची युथफूल गोष्ट मांडण्याचा प्रयत्न सिनेमातून करण्यात आला आहे.