Jai Jai Swami Samarth Actress Engagement 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतील या अभिनेत्रीचा झाला साखरपुडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 11:32 IST2022-01-08T11:31:55+5:302022-01-08T11:32:45+5:30
सध्या मराठी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहतायेत. नुकताच अभिनेत्री Hruta Durguleचा साखरपुडा पार पडला तर लवकरच रोहीत-जुईली हे लग्नबंधनात अडकतील. त्यांच्या केळवणाचे कार्यक्रम सध्या सुरु आहेत.त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री २०२२मध्ये लग्नबंधनात अडकतेय...Jai Jai Swami Samarth या पौराणिक मालिकेतील चांदुलीची आई कालिंदी साकारणारी अभिनेत्री Pooja Raibagi हिचा नुकताच साखरपुडा झाला. पूजा रायबागीने अभिनेता प्रसाद डबकेसोबत साखरपुडा केला आहे