रंगून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 15:16 IST2017-01-07T15:16:29+5:302017-01-07T15:16:29+5:30
१९४० व्या दशकातील युध्दजण्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रंगणारी प्रेमकथा आहे.महायुद्धाची पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमात ‘उडता पंजाब’ सिनेमानंतर शाहीदचा हा पहिला चित्रपट असेल. तर सैफ अली खानही दीर्घकाळानंतर मोठ्या पडद्यावर वापसी करतोय.
१९४० व्या दशकातील युध्दजण्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रंगणारी प्रेमकथा आहे.महायुद्धाची पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमात ‘उडता पंजाब’ सिनेमानंतर शाहीदचा हा पहिला चित्रपट असेल. तर सैफ अली खानही दीर्घकाळानंतर मोठ्या पडद्यावर वापसी करतोय.१९४० व्या दशकातील युध्दजण्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रंगणारी प्रेमकथा आहे.महायुद्धाची पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमात ‘उडता पंजाब’ सिनेमानंतर शाहीदचा हा पहिला चित्रपट असेल. तर सैफ अली खानही दीर्घकाळानंतर मोठ्या पडद्यावर वापसी करतोय.