Next

एक हसीना थी, एक दिवाना था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2017 16:35 IST2017-06-30T10:42:55+5:302017-06-30T16:35:14+5:30

भूत, आत्मा आणि प्रेमकथा या विषयाला अनुसरून आतापर्यंत बºयाचशा चित्रपटांची निर्मिती केली गेली. यातील काही चित्रपट असेही होते की, ते केव्हा सिनेमागृहात प्रदर्शित झाले अन् गेले याचा प्रेक्षकांना थांगपत्ताच लागला नाही. आता या यादीत दिग्दर्शक सुनील दर्शन यांच्या ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ या चित्रपटाचा समावेश झाला, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. कारण हा चित्रपट बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडविणारा असल्याने त्यातून प्रेक्षकांची घोर निराशा झाल्याशिवाय राहत नाही.

भूत, आत्मा आणि प्रेमकथा या विषयाला अनुसरून आतापर्यंत बºयाचशा चित्रपटांची निर्मिती केली गेली. यातील काही चित्रपट असेही होते की, ते केव्हा सिनेमागृहात प्रदर्शित झाले अन् गेले याचा प्रेक्षकांना थांगपत्ताच लागला नाही. आता या यादीत दिग्दर्शक सुनील दर्शन यांच्या ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ या चित्रपटाचा समावेश झाला, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. कारण हा चित्रपट बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडविणारा असल्याने त्यातून प्रेक्षकांची घोर निराशा झाल्याशिवाय राहत नाही.भूत, आत्मा आणि प्रेमकथा या विषयाला अनुसरून आतापर्यंत बºयाचशा चित्रपटांची निर्मिती केली गेली. यातील काही चित्रपट असेही होते की, ते केव्हा सिनेमागृहात प्रदर्शित झाले अन् गेले याचा प्रेक्षकांना थांगपत्ताच लागला नाही. आता या यादीत दिग्दर्शक सुनील दर्शन यांच्या ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ या चित्रपटाचा समावेश झाला, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. कारण हा चित्रपट बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडविणारा असल्याने त्यातून प्रेक्षकांची घोर निराशा झाल्याशिवाय राहत नाही.https://youtu.be/UpK7vEk0nFYभूत, आत्मा आणि प्रेमकथा या विषयाला अनुसरून आतापर्यंत बºयाचशा चित्रपटांची निर्मिती केली गेली. यातील काही चित्रपट असेही होते की, ते केव्हा सिनेमागृहात प्रदर्शित झाले अन् गेले याचा प्रेक्षकांना थांगपत्ताच लागला नाही. आता या यादीत दिग्दर्शक सुनील दर्शन यांच्या ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ या चित्रपटाचा समावेश झाला, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. कारण हा चित्रपट बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडविणारा असल्याने त्यातून प्रेक्षकांची घोर निराशा झाल्याशिवाय राहत नाही.https://youtu.be/UpK7vEk0nFYभूत, आत्मा आणि प्रेमकथा या विषयाला अनुसरून आतापर्यंत बºयाचशा चित्रपटांची निर्मिती केली गेली. यातील काही चित्रपट असेही होते की, ते केव्हा सिनेमागृहात प्रदर्शित झाले अन् गेले याचा प्रेक्षकांना थांगपत्ताच लागला नाही. आता या यादीत दिग्दर्शक सुनील दर्शन यांच्या ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ या चित्रपटाचा समावेश झाला, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. कारण हा चित्रपट बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडविणारा असल्याने त्यातून प्रेक्षकांची घोर निराशा झाल्याशिवाय राहत नाही.