इरादा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 12:06 IST2017-02-13T06:36:36+5:302017-02-13T12:06:36+5:30
‘इश्किया’ आणि ‘डेढ इश्किया’ या सुपरहिट चित्रपटांमधील एक लोकप्रीय जोडी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार आहे. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेता अर्शद वारसी आणि नसीरूद्दीन शहा यांच्याबद्दल. ‘इरादा’ या चित्रपटात या दोघांची अभिनयाची जुगलबंदी रंगणार आहे.
‘इश्किया’ आणि ‘डेढ इश्किया’ या सुपरहिट चित्रपटांमधील एक लोकप्रीय जोडी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार आहे. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेता अर्शद वारसी आणि नसीरूद्दीन शहा यांच्याबद्दल. ‘इरादा’ या चित्रपटात या दोघांची अभिनयाची जुगलबंदी रंगणार आहे.‘इश्किया’ आणि ‘डेढ इश्किया’ या सुपरहिट चित्रपटांमधील एक लोकप्रीय जोडी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार आहे. होय, आम्ही बोलतोय ते अभिनेता अर्शद वारसी आणि नसीरूद्दीन शहा यांच्याबद्दल. ‘इरादा’ या चित्रपटात या दोघांची अभिनयाची जुगलबंदी रंगणार आहे.