शाकाहारी अनुष्का
By Admin | Updated: March 10, 2015 23:06 IST2015-03-10T23:06:48+5:302015-03-10T23:06:48+5:30
सातत्याने चर्चेमध्ये असणाऱ्या अभिनेत्री अनुष्का शर्माने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला आहे. आपले शरीर, दात, जबडा हे मांसाहार करण्यासाठी बनले

शाकाहारी अनुष्का
सातत्याने चर्चेमध्ये असणाऱ्या अभिनेत्री अनुष्का शर्माने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला आहे. आपले शरीर, दात, जबडा हे मांसाहार करण्यासाठी बनले नसल्याचे आपल्या वाचनात आले; तसेच आपले प्राण्यांवर प्रेम असल्याने मांसाहार न करण्याचा निर्णय घेतला, असे ती सांगते. जेव्हापासून शाकाहारी
झाले तेव्हापासून मी बरीच शांत झाले आहे, असेही
तिने स्पष्ट
केले आहे.