वरुणने केली हृतिकची कॉपी?

By Admin | Updated: March 8, 2015 23:56 IST2015-03-08T23:56:11+5:302015-03-08T23:56:11+5:30

बॉलीवूडचा हिट आणि फेवरेट डान्सर असणाऱ्या हृतिक रोशनची कॉपी नवख्या वरुण धवनने केल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये रंगतेय. ‘

Varun did a copy of Hrithik? | वरुणने केली हृतिकची कॉपी?

वरुणने केली हृतिकची कॉपी?

बॉलीवूडचा हिट आणि फेवरेट डान्सर असणाऱ्या हृतिक रोशनची कॉपी नवख्या वरुण धवनने केल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये रंगतेय. ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातील ‘इक पल का जीना’ या गाण्यातील ‘सेम टू सेम’ ड्रेसिंग आणि स्टेप्सवर वरुण थिरकत असतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. आता हा फोटो म्हणजे आगामी ‘एबीसीडी-2’चे प्रमोशन आहे की, या चित्रपटात वरुणने हृतिकची खरेच कॉपी केलेय हे येणारा काळच ठरवेल.

Web Title: Varun did a copy of Hrithik?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.