वैदेहीची पावले ‘भूमी’वर
By Admin | Updated: May 29, 2015 23:44 IST2015-05-29T23:44:52+5:302015-05-29T23:44:52+5:30
‘कोकणस्थ’ या चित्रपटात सचिन खेडेकर व सोनाली कुलकर्णी यांच्यासमवेत काम केल्यावरही वैदेही परशुरामीची पावले ‘भूमी’वर आहेत.

वैदेहीची पावले ‘भूमी’वर
‘कोकणस्थ’ या चित्रपटात सचिन खेडेकर व सोनाली कुलकर्णी यांच्यासमवेत काम केल्यावरही वैदेही परशुरामीची पावले ‘भूमी’वर आहेत. मूळची नृत्यात पारंगत असलेली वैदेही चक्क कायद्याचा अभ्यासही करत असली, तरी सध्या मात्र ती वृंदावनात सैर करण्यात रमली आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे, आता तर ती ‘वृंदावन’ या मल्टीस्टारर चित्रपटात ‘भूमी’ नामक नायिकेची व्यक्तिरेखा रंगवत आहे.