ऊर्मिला ‘आॅनलाइन’
By Admin | Updated: April 20, 2015 23:15 IST2015-04-20T23:15:58+5:302015-04-20T23:15:58+5:30
ठसकेदार व खडा आवाज ही वैशिष्ट्ये असलेली स्पर्धेतली महागायिका ऊर्मिला धनगर आता आॅनलाइन झाली आहे. नाही म्हणजे यातून काही वेगळा

ऊर्मिला ‘आॅनलाइन’
ठसकेदार व खडा आवाज ही वैशिष्ट्ये असलेली स्पर्धेतली महागायिका ऊर्मिला धनगर आता आॅनलाइन झाली आहे. नाही म्हणजे यातून काही वेगळा अर्थ काढू नका़ आॅनलाइनच्या जंजाळात अडकलेल्या पिढीला उद्देशून येत असलेल्या ‘लोच्या आॅनलाइन’ या चित्रपटात तिने एक भन्नाट गाणे गायले असल्याची खबर आहे. मंगेश कांगणे याने हे गाणे लिहिले आहे.