कॅटसोबत युनिक लव्हस्टोरी
By Admin | Updated: August 28, 2015 05:21 IST2015-08-28T05:21:12+5:302015-08-28T05:21:12+5:30
कतरिना कैफ हिच्यासोबत युनिक लव्हस्टोरी साकारण्यास आता मी आणखी वाट पाहणार नाही, असे सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला. आगामी ‘ कल किसने देखा’ या चित्रपटात हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत.

कॅटसोबत युनिक लव्हस्टोरी
कतरिना कैफ हिच्यासोबत युनिक लव्हस्टोरी साकारण्यास आता मी आणखी वाट पाहणार नाही, असे सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला. आगामी ‘ कल किसने देखा’ या चित्रपटात हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. या आठवड्यात चित्रपटाची शूटींग सुरू होणार असून युके मध्ये शूटिंग होईल. चित्रपट आम्हाला वेगवेगळया काळातील चित्रीकरण करण्यास संधी देणार आहे, त्यामध्ये एक एक्स फॅक्टर आहे. ‘आम्ही दोघेही खुपच उत्सुक आहोत. खुप सराव देखील सुरू आहे. खरंच खुप मजा येईल. मी कॅटसोबत स्क्रीन शेअर क रायला खुप उत्सुक आहे.’