‘ये है मोहब्बतें’च्या या अभिनेत्रीने केले बोल्ड फोटोशूट, पाहा फोटो !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST2017-11-07T13:56:13+5:302018-06-27T20:05:56+5:30
एकता कपूर हिच्या आगामी ‘रागिनी एमएमएस रिर्टन्स’ या वेबसिरीजमध्ये बघावयास मिळणारी अभिनेत्री करिष्मा शर्मा हिने नुकतेच बोल्ड फोटोशूट केले आहे. यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. सध्या करिष्माचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहेत.

‘ये है मोहब्बतें’च्या या अभिनेत्रीने केले बोल्ड फोटोशूट, पाहा फोटो !
ए ता कपूर हिच्या आगामी ‘रागिनी एमएमएस रिर्टन्स’ या वेबसिरीजमध्ये बघावयास मिळणारी अभिनेत्री करिष्मा शर्मा हिने नुकतेच बोल्ड फोटोशूट केले आहे. यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. सध्या करिष्माचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहेत.
करिष्माने एक फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘My one hour photoshoot’ करिष्माचे हे फोटो अमित खन्ना याने शूट केले आहेत.
![]()
करिष्माने एक फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘My one hour photoshoot’ करिष्माचे हे फोटो अमित खन्ना याने शूट केले आहेत.