दुनियादारीतील आपल्या रोमँटिक केमिस्ट्रीने श्रेयस अन शिरिन म्हणजेच स्वप्निल जोशी आणि सई ताम्हणकर हे ...
सई अन स्वप्निल चाललेत तरी कुठे..
/> दुनियादारीतील आपल्या रोमँटिक केमिस्ट्रीने श्रेयस अन शिरिन म्हणजेच स्वप्निल जोशी आणि सई ताम्हणकर हे दोघेही सर्वांचेच लाडके झाले. दोघांनीही त्यानंतर एकत्र चित्रपट केले. अॅवॉर्ड फंक्शन्स असो किंवा कोणती पार्टी हे दोघेही अनेकदा एकत्र पहायला मिळतात. एवढेच नाही तर सई आणि स्वप्निल हे एकमेकांचे चांगले फ्रेन्ड्स आहेत. आता ते दोघेही कुठेतरी चालले आहेत. पण कुठे चालले आहेत हे मात्र त्यांनी हाईड केले आहे. एका कार मध्ये बसुन त्या दोघांनीही व्हीडीओ काढला आहे. स्वप्निल म्हणतोय आम्ही चाललोय. त्यावर सई म्हणते सी..यु गाईज, तर स्वप्निल सईला विचारतो पण आपण चाललोय कुठे. स्वप्निलच्या या प्रश्नावर सई म्हणतीये सगळ आत्ताच सांगायची गरज आहे का... असो स्वप्निल आणि सईच्या या सिक्रेट भटकंतीला आपण हॅपी जर्नी तरी म्हणुयात.