लावण्यचे लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 05:01 IST2016-02-16T12:01:14+5:302016-02-16T05:01:14+5:30
महाभारत मालिकेत सहदेवची भूमिका केलेला लावण्य भारद्वाज याचे लग्न नुकतेच झाले. डेडे फ्रेस्किला या इंडोनेशियातील वकिलासोबत त्याने लग्न केले ...
.jpg)
लावण्यचे लग्न
म ाभारत मालिकेत सहदेवची भूमिका केलेला लावण्य भारद्वाज याचे लग्न नुकतेच झाले. डेडे फ्रेस्किला या इंडोनेशियातील वकिलासोबत त्याने लग्न केले आहे. ते दोघे शूटिंगदरम्यान भेटले होते. तेव्हा ते फ्रेंडस म्हणून भेटले पण नंतर त्यांची मैत्री प्रेमात रूपांतरित झाली. तो म्हणतो,‘ डेडे ही परफेक्ट लाईफ पार्टनर आहे माझ्यासाठी. मी तिला शुभेच्छा देतो.